कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1960 साली झाली. स्रुरुवातीची गाळप क्षमता 1,600 मे.टन. होती. पहिला चांचणी हंगाम 1962-63 ला घेतला. 1970-71 च्या गळीत हंगामा मध्ये गाळप क्षमता 1,760 मे.टनापर्यंत वाढविली गेली. पुन्हा 1982-83 मध्ये ती 3,000 मे.टन करण्यात आली. थोडेफार आवश्यक बदल करुन आजमितीस गाळप 3,900 ते 4,000 मे.टन क्षमतेने सुरु आहे.


क्लेरिफिकेशन

ज्युस हिटर - 4 नग 350 m² H.S. Each

व्ही एल जे एच - 2 नग (1 राखीव) 300 m² Each

सीएल ज्यूस हिटर - 1 नग 500 m² H.S.


ज्यूस सल्फीटेशन

300 H.L क्षमता वुईथ ऍ़टो पीएच कंट्रोल सिस्टीम


क्लेरिफाईर

26” ø  आर - 444 टाईप 265 m³ क्षमता

30” ø  आर - 444 टाईप 400 m³ क्षमता


सल्फर गॅस प्लेट

सल्फर बर्नर - 2 नग 140 kg/hr Each

एअर कॉम्प्रेसर - 2 नग 850 m³/hr क्षमता Each


व्हॅक्युम फिल्टर

8”x  16”-  2 नग

10”x  20”- 1 नग

12”x  24”- 1 नग


एम.ओ.एल. प्लँन्ट

रोटरी लाईन स्लॅकर   - 180 kg/hr लाईम क्लासीफयर व ग्रिट सेपेरटर


इव्हॅपरेटर

कॉड्रीपल सेट

1st  बॉडी - 3500 m² S.K.

2nd  बॉडी - 2500 + 1350 or  950 m² आर टाईप

3rd  बॉडी - 770 m² "R" टाईप वुईथ स्टॅण्ड बाय अॅरेंजमेंट

4th  बॉडी - 770 m²  "R" टाईप वुईथ स्टॅण्ड बाय अॅरेंजमेंट


सायरप ट्रिटमेंट

1 नग 100 H.L वुईथ सेपरेट

सल्फर गॅस प्लॅन 2 नग 70 kg/hr क्षमता सल्फर बर्नर


हॅक्युम पॅन

"A " मॅसीक्युट  लो हेड

72 MT/Strike - 2 नग

80 MT/Strike - 1 नग.

90 MT/Strike - 1 नग.

"B"  मॅसीक्युट 

35 T/hr क्षमता कंन्टीन्यूअस पॅन

"C" मॅसीक्युट 

25 T/hr क्षमता कंन्टीन्यूअस पॅन

72 MT/Strike क्षमता पॅन  "B" and "C" पॅन  ग्रेनिंग क्षमता.


कन्डेन्षण प्लँन्ट

सर्व पॅन्स व कॉड्रीपल मशिन सिंगल एन्ट्री एस एस कंडेन्सर ने कार्यान्वित आहेत. स्वतंत्र मिनी कंडेन्सर हॅक्युम पॅन्ससाठी वापरण्यात आला आहे


कुलिंग आणि क्युरिंग अॅरेंजमेंट

"A" मेक "U" आकार

100 MT – 2 नग.

"B" मेक

40 MT – 2 नग.

65 MT – 3 नग.

"C" मेक

35 MT – 2 नग.

250MT – 3 नग. व्हर्टिकल क्रिस्टलायझर

9 ग्रेन – 75 MT क्षमता 2 "U" आकार रिसीव्हर


हॅक्युम क्रिस्टलायझर

"A" मॅसीक्युट 

45 MT - 1 नग.

65 MT - 1 नग.

"B" मॅसीक्युट 

65 MT - 1 नग.

"C" मॅसीक्युट 

35 MT - 1 नग.

"U"  आकार ओपन क्रिस्टलायझर

35 MT - 1 नग. ड्राय सीड साठी

35 MT - 1 नग. S2 सीड साठी

25 MT - 1 नग. B सीड साठी


सेंट्रीफ्युगल मशिन्स

फ्लॅट बॉटम मशीन "A" मॅसीक्युट 

1750 Kg/hr - 3 नग.

1000 Kg/hr - 1 नग.

with 2 mtr. रुंध हॉपर 20T/hr क्षमता  ग्रडेर

NK-1100 Type कंन्टीन्यूअस पॅन

"B"  फोर वर्कर -  3 नग.

"B" आफ्टर वर्कर - 1 नग.

"C" फोर वर्कर 3 नग.

"C" आफ्टर वर्कर -  1 नग.

"B" व "C" फोर वर्कर एकत्रित - 1 नग.


शुगर सायलो

S130 - साखर क्षमता  160MT -1 नग.

S230 - साखर क्षमता  160MT -1 नग.

M30 - साखर क्षमता  100MT -1 नग.






मिलींग टेंडम मशिनरी


केन अनलोडर

अ) तीन मोशन :-

  1. 1 नग - 45 मे.टन./ प्रती तास क्षमता 3.5 मे.टन एसडब्ल्यूएल कार्यान्वीत.
  2. 1 नग - 45 मे.टन./ प्रती तास क्षमता 7.5 मे.टन एसडब्ल्यूएल राखीव.


ब) दोन मोशन :-

  1. 1 नग - 75 मे.टन./ प्रती तास क्षमता 5 मे.टन एसडब्ल्यूएल - 1 कार्यान्वीत.
  2. 1 नग - 75 मे.टन./ प्रती तास क्षमता 5 मे.टन एसडब्ल्यूएल - 1 राखीव.
  3. 1 नग - 45 मे.टन./ प्रती तास क्षमता 3.5 मे.टन एसडब्ल्यूएल कार्यान्वीत.
  4. 1 नग - 45 मे.टन./ प्रती तास क्षमता 3.5 मे.टन एसडब्ल्यूएल कार्यान्वीत.
  5. 1 नग - 45 मे.टन./ प्रती तास क्षमता 3.5 मे.टन एसडब्ल्यूएल स्टॅण्डबाय.

फिडर टेबल

4 नग - 7 मीटर रुंद x 7 मीटर लांब.

केन कॅरिअर

1830 मिली मीटर रुंद x 42650 मिली मीटर लांब.

केन किकर

1 नग - प्लेट टाईप आमर्स 1540 मिली मीटर स्विंग डाय, फायनल आरपीएम 70.

केन लेव्हलर

1 नग - स्विंग डाय - 1650 मिली मीटर स्विंग टाईप लेव्हलर. सुरे संख्या 58.
ड्राईव्ह - 350 x 2 एच.पी.( दोन्ही बाजू) आरपीएम - 580 आरपीएम.

फायबरायझर

1 नग - स्विंग डाय 2200 मिली मीटर x 1830 मिली मीटर वींडथ. नंबर ऑफ हॅमर 128.
ऍ़न्व्हील प्लेंट 160 रॅप अँगल , ड्राईव्ह - 2 x 1000 केडब्ल्यू इलेक्ट्रीव्ह ड्राईव्ह.
(दोन्ही बाजू) आरपीएम - 750.

मिल्स

बकावूल्फ मेक तीन रोलर मिलींग टेंडम ऑफ 5 मिल्स विथ टुथेड
रोलर प्रेशर फिडर सिस्टीम अँण्ड ऍ़टो केन फिड कंट्रोल विथ

ऍ़टो इंबीबीशन सिस्टीम.
ड्राईव्ह मोटर्स - 600केडब्ल्यू - 5 नग, विथ व्हेरिअबल फिक्वेंशी ड्राईव्ह.
सिमेंन्स मोटर - 690 व्होल्ट, 993 आरपीएम.
प्लॅनेटरी गिअरबॉक्स - प्रिमीयम मेक - प्रमाण 150:1,
रोप कपलींग - जेपीएमअे मेक टॉर्क - 1091 केएनएम.


बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.