30,000 लि./दिन हाय फर्म जीआर्-फर्मंटेशन आणि मल्टीप्रेशर डिस्टीलेशन युनिट

आमच्या कारखान्याचे 30,000 लि. / दिन क्षमतेचे, 1992 मध्ये स्थापन केलेले हाय फर्म जीआर्-फर्मंटेशन युनिट आहे. सन 2013 मध्ये नुतानीकरण मल्टीप्रेशर डिस्टीलेशन युनिट मध्ये केलेले आहे . प्लांट ची वार्षिक क्षमता 90 लाख लिटर्स रेक्टिफाइड स्पिरिट(आर्.एस./ ई.एन.अे.) आहे.


प्लांटचा तांत्रिक तपशील

  • प्लांट चा प्रकार : हाय फर्म जीआर्-फर्मंटेशन आणि मल्टीप्रेशर डिस्टीलेशन.
  • स्थापन वर्ष : मार्च 1992.
  • आर्.एस.(रेक्टिफाइड स्पिरिट/ ई.एन.अे.) प्लांट क्षमता : 90,000,00 लिटर्स/वर्ष.
  • पुरवठादार : मे. प्राज इंडस्ट्रीज, पुणे

परवाने (लायसेंस)

  • फॉर्म 1 - आर्.एस.(रेक्टिफाइड स्पिरिट/ ई.एन.अे.) उत्पादन व विक्री.
  • डीएस 1 - डिनेचर्ड स्पिरीट मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री परवाना.
  • एम 2 - मोलॅसिस खरेदी/स्टोअरेज आणि कंइम्शन.

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.