सर्व साधारण माहिती
नांव चंद्रदीप शशिकांत नरके
पत्ता "कृषीचंद्र", 1187, ए वॉर्ड, शिवाजी पेठ, कोल्हापूर. 416 001.

दूरध्वनी क्रमांक :(0231) 2623973, भ्रमणध्वनी : 98901 99115

जन्म दिनांक 20-10-1967
शैक्षणिक अह्रता बी.ई. (सिव्हिल)
व्यवसाय कन्सल्टिंग इंजिनीअर, आर्क्टिटेक्ट आणि शेती
सहकार क्षेत्र
अध्यक्ष कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे
संस्था प्रमुख कुंभी कासारी सहकारी बैंक लि., कुडित्रे
राजकीय क्षेत्र
सदस्य विधान सभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई
शैक्षणिक क्षेत्र
संस्था प्रमुख कुंभी कासारी शैक्षणिक संस्था, कुडित्रे
अध्यक्ष कै. श्री. डी. सी. नरके सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,कला व क्रिडा ट्रस्ट
क्रिडा क्षेत्र
अध्यक्ष कोल्हापूर स्केटींग असोसिएशन
उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संस्था, कोल्हापूर
व्यावसायिक क्षेत्र
सदस्य कोल्हापूर इंजिनीअरिंग आणि आर्क्टिटेक्ट असोसिएशन
सदस्य कोल्हापूर जिल्हा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स असोसिएशन
सदस्य कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.