30 केएलपीडी कॅसकेड फर्मेन्टेशन मल्टीप्रेशर डिस्टिलरी


रेक्टिफाईड स्पिरीट ई.एन.ए.

आमच्या कारखान्याचे 30,000 लि./ दिन क्षमतेचे, 2013 मध्ये स्थापन केलेले हाय फर्म जीआर्-फर्मंटेशन आणि मल्टीप्रेशर डिस्टीलेशन युनिट आहे. प्लांट ची वार्षिक 90 लाख लिटर्स रेक्टिफाइड स्पिरिट (आर्.एस.) / एक्ट्रा न्युट्रल अल्कोहोल (ई.एन.ए ) क्षमता आहे.

एक्सपोर्ट क्वालिटी रेक्टिफाईड स्पिरीटची क्षमता

  • ओ.पी. 68.5 च्या वर
  • इथेनॉल चे प्रमाण - 96.0% v/v च्या वर
  • पी.पी.टाइम 50.0 मि. वर

स्पेसीफिकेशन्स (एनॅलॅटिकल)

# पॅरामिटर्स युनीट आयएस स्टँडर्ड व्ह्यल्यु टेस्ट व्ह्यल्यु

01.

  स्ट्रेंग्थ

  O.P.

  68.5

  68.5

02

  पी.एच.व्ह्यल्यु

 ----

  4.5-6

  6.50

03

  इथेनॉल चे प्रमाण

  % v/v

  96 व 96.0 च्या वर

  96.5 व 96.5 च्या वर

04

  पी.पी.टाइम टेस्ट

  मिनीटे

  35-45

  50

05

  विशिष्ठ गुरुत्व @ 15 Deg.C.

----

  0.8171

  0.8080

06

  पाण्यामध्ये मि. ची क्षमता

----

मिसीबल.

 मिसीबल.

07

  ए. एसिडीटी

  ग्रॅमस /100 मि.ली.

  0.002

  0.00015

08

  अल्डिहाइड चे प्रमाण

  ग्रॅमस /100 मि.ली.

  0.006

  0.0005

09

  इस्टरचे प्रमाण

  ग्रॅमस /100 मि.ली.

  0.02

  0.0015


बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.