आमच्या सातार्डे फार्म येथील सरफेस कंपोस्टींग प्लांट


कंपोस्ट खताची गुण वैशिष्ठे

नायट्रोजन 1.5 % - 2.0 %
फॉस्फरस 1.5 % - 2.0 %
पोटैशियम 2.5 % - 3.0 %
सी/एन गुणोत्तर 17 पेक्षा कमी

कंपोष्ट खताचे फायदे

  • पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मैंगेनीज, तांबे, मॉलिबडेनम इ. घटकांचा साठा कंपोष्ट खतामध्ये असतो.
  • कंपोष्ट खत हे एक उत्कृष्ट 'सॉईल कंडिशनर' आहे, ज्या मूळे जमिनीचा पोत सुधारतो.
  • कंपोष्ट खत जमिनीची धारण क्षमता वाढवितो.
  • कंपोष्टीकरणाच्या प्रकियेत पिक अन्नद्रव्ये अश्या एका स्वरुपात रुपांतरीत होतात कि, जी बर्याच कालावधी पर्यंत जमिनीत हळू-हळू मिसळत राहतात व सहजरित्या वाहून जात नाहीत

कंपोष्ट खत शेतकर्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर विकले जाते!


बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.