प्रशासकीय रचना

प्रशासकीय कामकाजच्या सोईसाठी खालील प्रमाणे विभाग आहेत. त्यांचे विभाग प्रमुख कार्यकारी संचालक यांच्या देखरेखी खाली काम करतात.

#

विभाग

#

विभाग

01.

प्रशासन / पर्चेस

02.

अकौंटस

03.

शेती

04.

उत्पादन/गोडाऊन

05.

इंजिनिअरींग

06.

लेबर अन्ड वेल्फेअर / टाईम ऑफिस

07.

मेडिकल / सैनिटेशन

08.

वाहतूक / गैरेज

09.

वॉच अन्ड वॉर्ड

10.

सिव्हील

11.

डिस्टीलरी

12.

स्टोअर

13.

इ.डी.पी. संगणक

14.

को-जेनरेशन

 

निवडणूक

निवडणूक सचांलक मंडळाची मुदत असून संचालक मंडळावरील २५ प्रतिनिधींची निवड उत्पादक सभासदांचे मार्फत गुप्त मतदान केली जाते. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, इतर मागासवर्गीय व भटकी विमुक्त जाती प्रतिनिधी वगळता राहिलेल्या २१ संचालकांची निवड गट पद्दतीने घेतली जाते. त्यासाठी कार्यक्षेत्रातील गांवाचे पांच गट पाडलेले असून मतदार संघ एक आहे. तसेच संस्था प्रातिनिधींची निवड गुप्त मतदान पद्दतीने घेतली जाते. वरील निवड्णूक सहकारी निवडणूक कायद्यातील तरतूदींनूसार घेतली जाते.

 

प्रशासकीय रचना

संचालक मंडळ

कारखान्याचे संचालक मंडळ खालील प्रमाणे असून त्यामध्ये खालील प्रतीनिधींचा समावेश आहे:

#

प्रतिनिधीत्व

प्रतिनिधी संख्या

01.

उत्पादक सभासद प्रतिनिधी

18.

02.

संस्था प्रतिनिधी

01.

03.

मागासवर्गीय प्रतिनिधी

01.

04.

आर्थिक दुर्बल घटक

01.

05.

महिला प्रतिनिधी

02.

06.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

01.

07.

भटकी विमुक्त प्रवर्ग जाती प्रतिनिधी

01.

08.

प्रादेशिक सहसंचालक - साखर

राज्य सरकारचा प्रतिनिधी

01.

09.

महाराष्ट्र राज्य सहकारी बैंकेचा प्रतिनिधी

01.

10.

कामगार प्रतिनिधी

02.

 

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.